Let's Talk Sexuality
ENMR
Generic selectors
Exact matches only
Search in title
Search in content
Post Type Selectors
All questions

Nightfall मध्ये किती विर्य बाहेर पडते ? सर्व की थोडे ?

Share

Answers (1)

Answer
December 8, 2015

लिंगातून एका वेळी साधारणपणे २ ते ५  मि. ली. म्हणजेत जवळ जवळ एक  छोटा चमचाभर वीर्य बाहेर येतं. पुरुषाच्या वीजकोषात सतत पुरुष बीजं म्हणजेच शुक्राणू तयार होत असतात आणि वीर्यही सतत तयार होत असतं. आणि वीर्य तयार झालं की ते बाहेर पडत असतं.