Let's Talk Sexuality
ENMR
Generic selectors
Exact matches only
Search in title
Search in content
Post Type Selectors
All questions

रोज सेक्स केल्याने काय दुष्परीणाम होऊ शकतात? का ते शरीराला चांगले असते?

Share

Answers (1)

Answer
September 1, 2015

रोज सेक्स केल्याने कसलेही दुष्परिणाम होत नाहीत.
सेक्स दोघांच्या संमतीने होत असेल, दोघांना त्यात आनंद मिळत असेल तर ते शरीरासाठीच का मनासाठीही चांगलं असतं.
मात्र महत्त्वाचं हेच – दोघांची संमती, इच्छा आणि सुख.