Media Resources
पर्याय निवडायचा नाही

Relationships
नकार कसा द्यायचा?
एखाद्या नात्याला किंवा प्रस्तावाला होकार देणं जसं महत्त्वाचं तसंच आपल्याला नकोशा असणाऱ्या बाबीला नकार देणंही तितकंच महत्त्वाचं असतं.…
June 28, 2022
Relationships
नकार कसा स्वीकारायचा?
तुम्हाला कोणी नकार दिला तर तुम्हाला राग येतो का? तुमचा प्रस्ताव किंवा मागणी समोरच्या व्यक्तीने धुडकावून लावली तर…
June 28, 2022

Sexual Health
स्वप्नदोष नव्हे स्वप्नावस्था !!
स्वप्नावस्था, नाईट फॉल, स्वप्नदोष, रात्रीचे वीर्य गळणे, झोपेत वीर्यपतन होणे याविषयी आपल्या समाजात अनेक गैरसमज असल्याचे दिसून येते.…
June 28, 2022

Our Bodies
पाळी मिळी गुपचिळी_ डॉ. शंतनू अभ्यंकर
नेहमीच्या शिरस्त्या प्रमाणे पेशंटची रांग ओसरल्यावर सिस्टरांनी एकामागून एक एम.आर. (औषध कंपनीचे प्रतिनिधी) आत सोडायला सुरवात केली. दुपार…
June 15, 2022

Our Bodies
बाळंतपणानंतर पाळी परत कधी येते?
गर्भधारणा झाल्यानंतर बाळ होईपर्यंत स्त्रीच्या शरीरात किती तरी बदल होत असतात. पहिला मोठा बदल म्हणजे पाळी येणं थांबतं.…
June 15, 2022

Our Bodies
क्लिटोरिस नेमकं असतं कसं ?
स्त्रियांमध्ये क्लिटोरिस हा एक निव्वळ लैंगिक अवयव आहे. मायांगातील विविध भागांचा मिळून हा अवयव बनलेला आहे. संपूर्ण योनीमध्ये…
April 27, 2022

Our Bodies
सेक्स आणि बरंच काही – एपिसोड १३ : आपले सुख आपल्या हातात
शरीरसुख, लैगिक संबंध, सेक्स याविषयी आणि त्यामध्ये येणाऱ्या समस्यांविषयी गौरी आणि निहार गप्पा मारत असतात. आज परत एकदा…
April 27, 2022

Our Bodies
आह से आहा तक – लैंगिक पूर्ती म्हणजेच ऑरगॅझम
आला तो क्षण आला किंवा छ्या... आजही तेव्हा इतकं छान वाटलं नाही... लैंगिक संबंधानंतर मनात असे विचार येतातच.…
April 26, 2022

Our Bodies
फोरप्ले (प्रणय)
एकमेकांना छान वाटेल अशा पद्धतीने संवाद साधणं आणि एकमेकांना सुखावेल अशा पद्धतीने जवळीक साधणं याला ‘प्रणय’ किंवा ‘फोरप्ले’…
April 26, 2022

Reproduction and Contraception
गर्भधारणा नक्की कशी होते?
गर्भधारणा कशी आणि कधी होते हे फारच इंटरेस्टिंग आहे. स्त्री आणि पुरुष किंवा नर आणि मादीच्या मिलनातून नवा…
March 23, 2022
Ask Prayas anonymously
New questions are no longer accepted on the website. Ask your question directly to the Prayas team on WhatsApp.
Ask Prayas