जर एखाद्या व्यक्तीला एड्स नसेल आणि जर मी त्या व्यक्तीच्या योनीत फक्त बोट घातले तर एड्स होतो का
Question
Answers (1)
Answer
July 20, 2017
योनिस्राव किंवा वीर्य यांचा त्वचेशी संपर्क आला तर एच. आय. व्ही. होत नाही. समोरच्या व्यक्तीला एच.आय.व्ही असेल तर लैंगिक संबंधांतून आणि इतर गैर लैंगिक मार्गाने हा आजार पसरतो. एच.आय.व्ही. -एड्स विषयी अधिक माहितीसाठी खालील लिंकवरील लेख वाचा.
https://letstalksexuality.com/hiv_aids/
आपल्या वेबसाईटवर एच. आय. व्ही./ एड्स विषयीचे अनेक प्रश्न चर्चिले आहेत ती ‘प्रश्नोत्तरे’ जरूर वाचा. तुम्हाला शोधणे सोपे जावे यासाठी लिंक देत आहे.
प्रश्नोत्तरे :- https://letstalksexuality.com/question/
Ask Prayas anonymously
New questions are no longer accepted on the website. Ask your question directly to the Prayas team on WhatsApp.
Ask Prayas