People also ask
Questions & Answers
Questions readers have asked about sexuality, relationships and sexual health, answered by the Prayas team.
गर्भधारणा होईल का ?
मासिकपाळी यायच्या 2 आधी सेक्सविनाकंडोम केला. वीर्य बाहेर पडेल याची काळजी घेतली. मासिकपाळी मध्ये 2 ऱ्यादिवशी सेक्स केला. कंडोमचा वापर केला. तिसऱ्या दिवशी अनवांटेड 72 दिली. पाळी संपल्यांनातर
Read answerहस्तमैथुन करताना लवकर रस्खलित होतो
माझ नाव आकाश आहे वय २० आहे मी साधारण १२-१३ व्या वर्षापासून पॉर्न पहातो हस्तमैथुना बाबतीत ले पॉर्न पाहून भविष्यात आपल्या जोडीदारकडून तश्या सेक्स ची अपेक्षा ठेवने बंद
Read answerMavashi barobar sex karava ka ? Satat vicharate.
Mavashi barobar sex karava ka ? Satat vicharate.
Read answerगर्भधारणा होईल का
मासिकपाळी च्या 2 दिवस आधी विना कंडोम सेक्स केला. परंतु वीर्य बाहेर टाकले 99%. खात्रीने. मासिकपाळी मध्ये 2 ऱ्या दिवशी सेक्स केला कंडोम वापरून. 3 ऱ्या दिवशी सकाळी
Read answerपोर्न पहान व्यसन आहे का?? याचा बुद्धीवर होणारा परिणाम काय?
माझ नाव आकाश आहे वय २० आहे मी साधारण १२-१३ व्या वर्षापासून पॉर्न पहातो हस्तमैथुना बाबतीत ले पॉर्न पाहून भविष्यात आपल्या जोडीदारकडून तश्या सेक्स ची अपेक्षा ठेवने बंद
Read answerसेक्स करण्याची इच्छा होते काय करू ?
मी 24 वर्षीय तरुण आहे. माझ्या मनात अनेक वाईट कल्पना येतात. रोज हस्तमैथुन करुन सुद्धा माझी भुक भागत नाही. एकंदरीत सांगायाचे तर मला फार मुलीचे येड लागले आहे
Read answerमाझ्या मैत्रिणीच्या लग्नाला 15 वर्ष झाले. त्यांना दोन मुलेही आहेत. परंतु ती माझे जवळ नेहमी म्हणत असतें की माझा नवरा माझेसोबत बोलत नाही व आमचे शारीरिक संबंधसुद्धा चांगले नाहीत. यावर काही उपाय सुचवा. मी पुष्कळ दिवसापासून प्रश्न विचारतो परंतु उत्तर मिळाले नाही मला. आशा वाटते की तुम्ही माझे मैत्रिणीसाठी योग्य सल्ला द्याल, ही विनंती करतो.
Read answerसेक्स केल्या वर 10 दिवसांनी पाळी अली पण नंतर महिना होऊन गर्ल तरी पाळी अली नाही
सेक्स कारत्या वेळीकोंडम वापरला होता त्या नंतर 10 दिवसांनी तिला पाळी येऊन गेलीपरंतु पाळी येऊन गेल्या नंतर सेक्स केला नाही व तिला महिना होऊन गेला तरि पाळी आली
Read answerAsk Prayas anonymously
New questions are no longer accepted on the website. Ask your question directly to the Prayas team on WhatsApp.
Ask Prayas