Let's Talk Sexuality
ENMR
Generic selectors
Exact matches only
Search in title
Search in content
Post Type Selectors

सेक्स अणि बरंच काही- एपिसोड ५- समलिंगी प्रेमकहाणी-भाग २

मित्र मैत्रिणींनो,

प्रेम समलिंगी असो वा भिन्नलिंगी, काही गोष्टी अगदीच कॉमन असतात. पण आपल्याकडे आजही समलिंगी नाती सहजपणे स्वीकारली जात नाहीत. शिवाय कायद्याने देखील समलिंगी संबंधांना मान्यता नाही. त्यामुळे अशा प्रकारच्या नात्यांमध्ये असणाऱ्या व्यक्तींना अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतं. याविषयी बोलणारा हा एपिसोड नक्की ऐका.
‘सेक्स अणि बरंच काही’ पॉडकास्ट ऐकत रहा आणि तुमच्या प्रतिक्रिया जरूर कळवा.

पहिला भाग ऐकण्यासाठी या लिंकवर क्क्लिक करा  सेक्स अणि बरंच काही- एपिसोड ४- समलिंगी प्रेमकहाणी-भाग १

आपल्याला हे देखील पाहायला आवडेल…